Sujay Vikhe-Patil On Satyajeet Tambe : भाजप एका रात्रीत चित्र बदलू शकत : सुजय विखे पाटील

नाशिकमध्ये पदवीधर मतदारसंघाचे (Nashik Graduate Constituency) चित्र रात्रीतून बदलण्याची क्षमता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे असं वक्तव्य भाजप नेते खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केलं आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपने अद्याप कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दर्शविलेला नाही. या निवडणुकीसाठी सत्यजित तांबे (Satyajeet Tambe ) आणि शुभांगी पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola