Sudhir Mungantiwar | अल्पमतातलं सरकार बनवणार नाही, सुधीर मुनगंटीवार | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement
भाजप आज सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, तर राज्यपालांशी चर्चा करुन त्याबाबत निर्णय घेऊ, अशी माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिवी आहे, शिवाय, भाजप अल्पमतातील सरकार कदापि बनवणार नाही.. राज्याला स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीनं पावलं उचलणार असल्याचंही मुनगंटीवारांनी म्हटलंय. शिवसेनेसोबत काही स्तरावर चर्चा सुरु असून  त्यांच्यासोबतच महायुतीचंच सरकार सत्तेत येणार आणि देंवेंद्रजींच्या रुपानं शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram