Sudhir Mungantiwar : Narayan Rane यांच्यावरील कारवाई म्हणजे राजकीय झुंडशाही, मुनगंटीवार यांची टीका

Continues below advertisement

आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणानंतर राज्याच्या घडमोडींनी वेग घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात एकमेकांवरील टीकांच्या फैरी झडत आहेत. वादाच्या या नव्या अंकामुळे शिवसेना - भाजप पुन्हा दूर होणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

दरम्यान, नारायण राणेंच्या अटकेच्या कारवाईवर माझाने विरोधी पक्षनेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बातचित केली. माझाशी बोलताना नारायण राणेंच्या कारवाईवर टीका करत ही कारवाई म्हणजे राजकीय झुंडशाही असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram