Ashok Chavan Nanded : अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर? Sudhir Mungantiwar म्हणतात... : ABP Majha

Continues below advertisement

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा  राजीनामा दिल्याची चर्चा. नांदेडमध्ये सोशल मिडीयावर मेसेजेस व्हायरल. अशोक चव्हाण यांनी नार्वेकरांची भेट घेतल्याचीही माहिती. 14  फेब्रुवारी रोजी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता.  सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram