Sudhir Mungantiwar :अधिवेशनच्या अगोदर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता,मुनगंटीवारांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिलीय.. अधिवेशनच्या अगोदर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असं मुनगंटीवारांनी म्हंटलंय..
Continues below advertisement