Sudhir Mungantiwar On Nana Patole: नाना पटोलेंच्या राज्यपालांवरील वक्तव्याचा मुनगंटीवारांकडून समाचार

Continues below advertisement

नाना पटोलेंच्या राज्यपालांवरील वक्तव्याचा सुधीर मुनगंटीवारांकडून समाचार... पक्ष बदलत राहणाऱ्यांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही... मुनगंटीवारांचा टोला..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram