Odisha Train Accident:रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागणं हास्यास्पद,मुनगंटवारांचा अजित पवारांवर निशाणा
Continues below advertisement
रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा असं अजित पवार यांनी म्हंटलंय. अपघातातील बळी हे सरकारचं अपयश, आतापर्यंत पाच रेल्वेमंत्र्यांनी राजीनामे दिलेत. अशी टीका अजित पवारांनी केलीय.. तर सुधीर मुनगंटीवर यांनी याला प्रत्युत्तर दिलं.. राजीनामा मागणं हास्यास्पद असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हंटलंय.
Continues below advertisement