Manoj Jarange Patil:अंतरवाली सराटीत जरांगेंची राज्यस्तरीय निर्णायक बैठक,आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार?

Continues below advertisement

आज सकाळी ११ वाजता मनोज जरांगे अंतरवाली सराटीत राज्यस्तरीय निर्णायक बैठक घेणारेत.. आजच्या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरणारेय. सग्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत.. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. लवकरच मनोज जरांगेंकडून भव्य सभा घेतली जाणार आहे.. ही सभा कधी आणि कुठे असणार यासंदर्भातील निर्णय आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram