Rashmi Shukla: राज्याच्या पोलिस महासंचालक पदी रश्मी शुक्ला?, राजकीय वर्तुळात चर्चा : ABP Majha
Continues below advertisement
सुधीर मुनगंटीवार यांनी रश्मी शुक्ला यांच्या अभिनंदनाचं ट्वीट डिलीट केलं
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्लांची निवड झाल्याबाबत सुधीर मुनगंटीवारांनी ट्वीट करत केलं होतं अभिनंदन
सुधीर मुनगंटीवारांच्या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती
परंतु आता ट्वीट डिलीट केल्याने नवीन चर्चांना उधाण आलंय
Continues below advertisement