#ST Workers | एसटी कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन देण्यासाठी एसटी महामंडळ दोन हजार कोटींचं कर्ज काढणार

Continues below advertisement
मुंबई : एसटी कामगारांचे वेतन आणि अन्य देणी देण्यासाठी एसटी महामंडळाने 2 हजार कोटींचे कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एसटीचे काही आगार, बस स्थानक तारण ठेवण्यात येणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप झालेले नाहीत. तसेच एसटी महामंडळाला इतर देणीही द्यायची आहेत. त्यासाठी हे कर्ज काढण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram