CM Eknath Shinde Lok Sabha : मुंबईतील लोकसभा मतदारसंघाची तीन मंत्र्यांवर विशेष जबाबदारी
Continues below advertisement
मुंबईतील लोकसभा मतदारसंघाची तीन मंत्र्यांवर विशेष जबाबदारी
मुख्यमंत्री शिंदेंनी तीन मंत्र्यांवर दिली विशेष जबाबदारी
शंभूराज देेसाई, उदय सामंत आणि केसरकरांवर विशेष जबाबदारी
मुंबईतील लोकसभा मतदार संघाची जबाबदारी सोपवली
तातडीने कामाला लागण्याचे मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांना आदेश
Continues below advertisement