Special Report  : गायक सोनू निगम यांना धमकीचे कॉल, धमकावणाऱ्या व्यक्तीचे मुंबईच्या आयुक्तांशी संबंध

Special Report  :   गायक सोनू निगम यांना धमकीचे कॉल येतायत... आणि धमकावणाऱ्या व्यक्तीने आपले मुंबईच्या आयुक्तांशी संबंध असल्याचं म्हटलंय.. या प्रकरणावरून भाजप नेते अमित साटम यांनी सभागृहात इक्बाल चहल यांना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केलाय..काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात स्पेशल रिपोर्टमधून..    

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola