Special Report :बंडखोरी केली मंत्रिपद गेली, 9 मंत्र्यांची खाती गटातील ठाकरेंच्या गटातील मंत्र्यांकडे
Continues below advertisement
Special Report : शिवसेना... राज्याच्या राजकारणातला सर्वात महत्वाचा पक्ष. पण याच शिवसेनेत सध्या फूट पडून उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे दोन गट पडलेयत. अंतर्गत नाराजीमुळे एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह बाहेर पडले. त्यात मंत्रीपदावर असलेल्यांचाही समावेश आहे. पण याच मंत्र्यांवर ठाकरेंनी कारवाईचा बडगा उगारलाय. कोण आहेत हे मंत्री? आणि कारवाईनंतर त्यांची खाती कुणाकडे सोपवण्यात आली आहेत? पाहूयात या रिपोर्टमधून
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Politics ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Nationalist Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News