Special Report | कर्जाच्या खाईत महाराष्ट्र, प्रत्येकाच्या डोक्यावर 54 हजार 400 रुपये कर्ज | ABP Majha
तुमच्या डोक्यावर एक दोन नव्हे तर 54 हजारांचं कर्ज आहे... आणि हा कर्जाचा डोंगर वाढतोय.. 15 व्या आर्थिक आयोगाचा अहवालात महाराष्ट्रावर असलेल्या कर्जाचे आकडे समोर आलेत.. पण या आकड्यांची मोड केली तर आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर 54 हजारांचं कर्ज येईल इतकं कर्ज महाराष्ट्रावर आहे...