Special Report : शिवसेनेतल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बंडाचं पुढं काय होणार?
Continues below advertisement
Special Report : एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांचं बंड थोपवण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षातील शीर्ष नेते चर्चेचं आवाहन करत आहेत. मात्र एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय.. महाविकास आघाडी सरकार तरणार की कोसळणार? शिवसेनेतल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बंडाचं पुढं काय होणार? पाहुयात महाराष्ट्राच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा सत्तासंघर्ष या रिपोर्टमधून..
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Shivsena Live Marathi News ABP Majha LIVE Eknath Shinde Marathi News ABP Maza Special Report Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Uddhav Thackary