Ajit Pawar | अजित पवारांचा अनोखा विक्रम, सरकार कोणाचंही असो... दादाच उपमुख्यमंत्री | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
Continues below advertisement
आज ठाकरे सरकारचा पहिला आणि कदाचित शेवटचा विस्तार पार पडला...शेवटचा यासाठी कारण, मंत्रिमंडळात असलेल्या सर्वच जागा आज भरल्यात...आता मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह एकूण 43 जण असतील...असो..आजचा दिवस पुन्हा एकदा गाजवला तो उपमुख्यमंत्री अजित पवारांनी...
अजित दादांनी आज एक अनोखा विक्रम केला...तीन वेगवेगळ्या सरकारांच्या काळात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे दादा कदाचित एकमेव असावेत....पाहुयात त्यांनी कधी कधी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली...