Special Report Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : धनुष्यबाण चिन्ह गोठलं तर 'प्लॅन बी' काय?

Special Report Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : धनुष्यबाण चिन्हासाठी दोन्ही गटाची लढाई सुरु आहे. पण जर धनुष्यबाण हे चिन्ह गोठलं तर दोन्ही गटाचा प्लॅन बी काय असून शकतो? तर याचं उत्तर मिळालंय कालच्या दसरा मेळाव्यात.  कालच्या दसरा मेळाव्यात दिसलेली गदा आणि तलवार ही या या गटांची नवी चिन्ह आहेत का? दोन्ही गटाचा ब्लॅन बी नेमका काय आहे ? पाहूया त्यावरचा हा एक रिपोर्ट

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola