Ajit Pawar Full PC : अधिवेशन संपण्याआधी शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करणार : अजित पवार
Continues below advertisement
अधिवेशन संपण्याआधी शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करणार. सोमवारी विशेष पॅकेजची घोषणा करु. शेतकरी मदतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण.
Continues below advertisement