Sonali Phogat passes away : टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचं निधन : ABP Majha
टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचं निधन झालंय. गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने सोनाली फोगाट यांचं निधन झालंय.. सोनाली यांना भाजपनं हिसारमधून उमेदवारी दिली होती