Solapur : आमदार राजेंद्र राऊतांची भरस्टेजवर मारहाण, पाया पडायला आला आणि मार खाऊन गेला
Continues below advertisement
आमदार राजेंद्र राऊतांची भरस्टेजवर मारहाण. कार्यक्रमस्थळी दारू पिऊन आलेला कामगार पाया पडायला आला आणि मार खाऊन गेला.
Continues below advertisement