Sindhudurg : सेनेच्या Kudal शाखेसमोर नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा, कार्यकर्ते आमने सामने
सदाशिव लाड, एबीपी माझा
Updated at:
28 Aug 2021 11:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये पोहोचली. नारायण राणेंचा ताफा कुडाळमधल्या शिवसेना भवनाबाहेरुन जात असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेना भवनाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतुकीला काहीसा अडथळा असल्यानं राणेंचा ताफा काही क्षणासाठी शिवसेनेच्या शाखेसमोर थांबला. त्यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.