Sikandar Shaikh : मिल्ट्रीत सेवा बजावलेला सिकंदर कुस्तीच्या मैदानात कसा परतला? ABP Majha
सुधीर काकडे
Updated at:
19 Jan 2023 06:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSikandar Shaikh : मिल्ट्रीत सेवा बजावलेला सिकंदर कुस्तीच्या मैदानात कसा परतला? ABP Majha
महाराष्ट्र केसरी... कुस्तीतली मोठी मानाची स्पर्धा... यावर्षी पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. 14 तारखेला या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला अन् शिवराज राक्षे या पुण्याच्या पैलवानानं यावर्षी महाराष्ट्र केसरीचा खिताब मिळवला...मात्र याच वेळी सोशल मिडियावर चर्चा रंगलीये ती दुसऱ्या एका पैलवानाच्या नावाची...हो हे नाव तुम्हालाही माहिती असेल...सिकंदर शेख...हे नाव का चर्चेत आलं...कोण आहे सिकंदर शेख....काय आहे नेमका पराभवाचा वाद...या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून जाणून घेऊ.