Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे हे लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार : ABP Majha
Continues below advertisement
डॉ. श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत .या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे .कल्याण लोकसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते या रॅलीमधून सहभागी होणार आहेत .त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये याकरता वाहतूक पोलिसांनी रॅलीच्या मार्गावरील काही रस्ते सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत बंद ठेवलेत...नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलंय..
Continues below advertisement