Solapur Mayor | भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची सोलापूरच्या महापौरपदी वर्णी | ABP Majha

Continues below advertisement
महानगरपालिकेच्या निवणूकीच भाजप विजयी झाला असून महापौर आणि उपमहापौरपदी भाजपचेच नगरसेवक विराजमान झाले आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची निवड असून त्यांना 51 मतं पडली आहेत, तर एमआयएमच्या शेख यांना 8 मतं पडली आहेत. या निवडणूकीत काँग्रेस, शिवसेना, बसपा, माकप यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. तर बसपा आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एक नगरसेवकाने भाजपला पाठिंबा दिला होता. तसेच या निवडणूकीत महाविकासआघाडीला संख्याबळ जमवण्यात अपयश आलं आहे. 
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram