Shivsena चा दसरा मेळावा एकच, शिवाजी पार्कवरचा : Uddhav Thackeray : ABP Majha

शिवाजी पार्क पेक्षा दुप्पट-तिप्पट गर्दी बिकेसीच्या मैदानावर असेल असा दावा शिंदे गटानं केलाय. बिकेसी मैदानाची क्षमता शिवाजी पार्क पेक्षा जास्त आहे...त्यामुळे गर्दीचं नियोजन आणि शक्तीप्रदर्शनासाठी ठाकरे गटाला अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola