Shivsena MLA Hearing : एकत्रित सुनावणी घेतल्यास अंतिम सुनावणीसाठी एवढा वेळ का?- ठाकरे गट
विधानसभा अध्यक्षांनी पाठवलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटाने आक्षेप घेतलाय. विधानसभा अध्यक्षांचं वेळापत्रक म्हणजे वेळकाढूपणा असल्याचा आरोप करत, एकत्रित सुनावणी घेतल्यास अंतिम सुनावणीसाठी एवढा वेळ का? असा सवाल ठाकरे गटाने केलाय.
Tags :
Allegations Hearing Schedule Assembly Speaker Final Hearing Questions Objections Thackeray Group Assembly Speakers Schedule