Shivsena | खातेवाटपानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांशी खास बातचित | ABP Majha

अखेर राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झालंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मंजुरीनंतर आता राज्याचं खातेवाटप निश्चित झालंय.. तरी, महाविकास आघाडी सरकारच्या खातेवाटपाची अंतिम यादी समोर आली असून माझाच्या यादीवर शिक्कामोर्तब झालंय. यानुसार अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदासह अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आलीय तर अनिल देशमुखांकडे गृहमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आलीय. कृषी खातं शिवसेनेच्या दादा भुसेंकडे तर, परिवहन खातं अनिल परबांना मिळालंय. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारानंतरही ६ दिवसांपासून बिनखात्याच्या मंत्र्यांना आज अखेर आपापली खाती मिळणार आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola