Shivsena Dasara Melava 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची जुगलबंदी

Shivsena Dasara Melava 2022 : बीकेसी येथील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घणाघाती टीका केली. विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. खोके आणि गद्दार यावरुनही त्यांनी विरोधकांना सुनावलं. एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी तुम्ही केली, आम्ही केलेली गद्दारी नाही तर गदर आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola