Shivsena Bungalows : रश्मी ठाकरेंच्या १९ बंगल्यांचे सत्य काय? कोर्लईचे सरपंच काय म्हणतात? ABP Majha
Kirit Somaiya आणि Sanjay Raut यांच्या आरोप-प्रत्यारोपानंतर 'माझा'चा ग्राउंड रिपोर्ट. काय आहे रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांचं सत्य? कोर्लई गावच्या सरपंचांशी ABP Majha चा संवाद.