Mumbai Mayor | महापौरपदासाठी शिवसेनेकडून यशवंत जाधव यांच नाव निश्चित? | ABP Majha

मुंबई महानगरपालिकेत महापौर पदासाठी रस्सीखेच सुरु. शिवसेनेला महापौर पदापासून रोखण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न भाजपनं काॅग्रेसला संपर्क केल्याचा रवी राजा यांचा दावा. समर्थन कोणाला द्यायचा याचा निर्णय वरिष्ठांचा असेल
भाजप काय भूमिका घेणार याकडे लक्ष ?

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola