Shivrajyabhishek Sohala2023 :छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा राज दरबारामध्ये सपंन्न होणार
Continues below advertisement
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा ज्या राज दरबारामध्ये सपंन्न होणार आहे.. त्याठिकाणी राजमंडपाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.. ३५० वर्षांपूर्वी जसा राज्यभिषेक सोहळा सपंन्न झाला त्यावेळी जशापद्धतीचा राज मंडप साकरण्यात आला होता.. तसाच राजमंडप रायगडावर साकारण्यात येत आहे..
Continues below advertisement