ShivendraRaje Bhosale : साताऱ्यातील 2 राजेंचा वाद शिगेला, शिवेंद्रराजेंचं उदयनराजेंवर टीकास्त्र

ShivendraRaje Bhosale :  उदयनराजे गाड्या उडवतात, मोठ्याने गाणी लावून रात्रीचे फिरतात हा छत्रपती शिवरायांचा विचार म्हणायचा का? असा आरोप शिवेंद्रराजे यांनी केला आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola