
Shivajirao Adhalrao Patil : आढळराव पाटलांचा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Continues below advertisement
Shivajirao Adhalrao Patil : आढळराव पाटलांचा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. शिरूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे गेली असून त्या पार्श्वभूमीवर आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
Continues below advertisement