Shivajirao Adhalarao Patil : शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार : ABP Majha

शिवाजीराव आढळराव पाटील आज शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर लोकसभा मतदारसंघात उमेदवार असतील. त्यामुळे शिरुरमध्ये पुन्हा एकदा आढळराव आणि अमोल कोल्हे अशी थेट लढत होणार आहे. आज संध्याकाळी ४ वाजता मंचर इथल्या शिवगिरी मंगल कार्यालयात अजित पवार, दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते यांच्या उपस्थितीत प्रवेश होईल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola