Sanjay Raut | वर्षा राऊत यांना ईडी नोटीस मिळाल्यानंतर शिवसेनेची भाजपविरोधात पोस्टरबाजी

Continues below advertisement
वर्षा राऊत यांनी ईडी नोटीस मिळाल्यानंतर शिवसेनेची भाजपविरोधात पोस्टरबाजी. अंमलबजावणी संचालनालयाने पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठवून 29 डिसेंबर रोजी चौकशीसाठी कार्यालयात हजर होण्याने निर्देश दिले होते. यावर आता वर्षा राऊत यांनी ईडीला पत्र लिहून मुदतवाढ मागितल्याचं कळतंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram