Sanjay Raut on UPA | शिवसेना यूपीएसोबत जाणार असं नाही : संजय राऊत | ABP Majha

शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्याचा निर्णय भाजपने एकट्याने कसा घेतला, त्यासाठी बैठक घेतली का? असा सवाल विचारल शिवेसना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर तोफ डागली आहे. इतर घटक पक्षांना विचारलं का? निर्णय कोणत्या आधारावर घेतला? शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्यासाठीचा हक्क भाजपला कुणी दिला. एखादी बैठक तरी बोलावली होती. शिवसेना एनडीएतून बाहेर पडली म्हणजे युपीए सोबत आलो, असं होत नाही. जनहित लक्षात घेऊन राष्ट्रीय पातळीवर भूमिका ठरवणार, असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola