Shiv Sena on Symbol : निवडणूक आयोगात शिवसेनेच्या उत्तराचे सगळे तपशील 'माझा'च्या हाती

Shiv Sena on Symbol : सरकारला १०० दिवस होत असतानाच शिंदे आणि ठाकरे गटात चिन्हावरून वाद सुरु आहे. काल शिंदे आणि ठाकरे गटानं निवडणूक आयोगाकडं कागदपत्र सादर केली. मात्र निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला नोटीस पाठवत उत्तर सादर करण्यास सांगितलंय. ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर काय उत्तर सादर केलं याचे सगळे तपशील माझाच्या हाती लागलेत, बघूया

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola