Shiv Sena on TATA Airbus : विकास प्रकल्प गुजरातला, मुंबईत ठाकरे गटाची बॅनरबाजी

 लालबागमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आलीय.  महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला गेलेत. तेव्हा मुंबईसह महाराष्ट्रातील तरुणाई विचारते साठी हवा आहे का बदल ? असा प्रश्न या बॅनर मधून शिवसेना ठाकरे गट विचारात आहे. तसेच या बॅनरवर गुजरातला गेलेल्या प्रकल्पांची यादी ही दिली आहे. यामुळे आता राजकीय वातावरण रंगणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola