Shiv Sena Parliament Office : शिवसेनेचं संसदेतील कार्यालय देखील शिंदे गटाकडे : ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आजपासून तीन दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी होतेय... काही वेळापूर्वीच या सुनावणीला सुरुवात झालेय... आणि सुरुवातीच्या टप्प्यातच ठाकरे गटाचे वकील.. कपिल सिब्बल यांनी सदस्यांच्या अपात्रतेबाबत आधी निर्णय घेण्याची मागणी लावून धरलेय... तसंच राज्यपालांच्या अधिकारांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलयं... तसंच प्रतोद पद, गटनेतेपद, पहाटेचा शपथविधी याबाबत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत....
Continues below advertisement