Arvind Sawant Resign | शिवसेना एनडीएतून बाहेर, अरविंद सावंत यांचा राजीनामा | ABP Majha

शिवसेना अखेर एनडीएतून बाहेर पडली आहे. पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. अरविंद सावंत यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवला आहे. "भाजपने लोकसभेला दिलेला शब्द विधानसभा निवडणुकीनंतर पाळला नाही. त्यामुळे अशा वातावरणात काम करणं योग्य नाही," असं अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola