Arvind Sawant : भाजपाविरोधात गरळ ओकणारे शिंदे आज फडणवीसांच्या मांडीवर, सावंत यांची खोचक टीका
Arvind Sawant : भाजपाविरोधात गरळ ओकणारे शिंदे आज फडणवीसांच्या मांडीवर, सावंत यांची खोचक टीका
ईडीला घाबरलेली ही सर्व माणसे भाजपाकडे गेली आहे. परमार यांच्या डायरीत e s असे नाव लिहून ठेवले आहे. एकनाथ शिंदे, भावना गवळी, प्रताप सरनाईक हे सर्व ईडीच्या धाकाने पळाल्याचा आरोप करताना झुकेगा नही... म्हणत सावंत यांनी संजय राऊत यांचे तोंड भरून स्तुती केली.