Saamna Article I भाजपचे घोडेबाजाराचे मनसुबे, 'सामना'तून शिवसेनेचे टीकास्त्र I ABP Majha
Continues below advertisement
सध्याच्या राजकीय घडामोडींवर आणि भाजपच्या वेट अँड वॉच भूमिकेवर सामनातून टीकास्र सोडण्यात आलंय. राज्याच्या राजकारणाची पावलंही आता घोडेबाजाराच्या दिशेनं पडू लागल्याची चिंता सामनातून व्यक्त करण्यात आली आहे. बिहार आणि जम्मू काश्मीरमधील भाजपच्या युती करण्यावरही सामनातून निशाणा साधण्यात आलाय. शिवाय, शिवसेनेच्या राजकीय भूमिकेवर कुणीही बोलू नये, असंही सामनातून ठणकावून सांगण्यात आलंय.
Continues below advertisement