Shiv Sena BJP Ashirwad Yatra : मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात आशीर्वाद यात्रेला सुरुवात

Continues below advertisement

Shiv Sena BJP Ashirwad Yatra : मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात आशीर्वाद यात्रेला सुरुवात

भाजप-शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेला सुरुवात. भाजप, शिवसेना, रिपाईच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. मंत्री दिपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार सदा सरवणकर आणि आमदार कॅप्टन सेल्वन यांची उपस्थिती. धनुष्यबाणासंदर्भात निवडणूक आयोगानं निर्णय दिल्यानंतर लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं बाईक रॅलीसह आशीर्वाद यात्रेचं आयोजन करण्यात आलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram