Shiv Sena And Bjp Meeting : शिवसेना ,भाजप आमदारांची बैठक, अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात रणनीती आखणार
Continues below advertisement
शिवसेना आणि भाजप आमदारांची उद्या सकाळी १० वाजता बैठक, मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात रणनीती आखणार
Continues below advertisement