Shiv sena On Bjp : अंधेरीत जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यावरुन शिवसेना आणि भाजप आमनेसामने

Continues below advertisement

शिवसेनेचे आमदार रमेश लटके  यांच्या निधनानंतर मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. मात्र त्याआधीच आता या मतदारसंघात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालीये.. अंधेरी येथील पंप हाऊसजवळ अंबिका टॉवरमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यावरुन शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. यामुळे इथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram