Shiv sena Shinde Group : शिवसेनेचा ठाकरे गटाला पुन्हा धक्का, शिवसैनिकांचा शिंदें गटात प्रवेश
Continues below advertisement
उध्दव ठाकरे यांची मालेगांवमध्ये सभा होत असतानाच शिंदे गटाचा ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसला आहे. शिवसैनिक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यां निवासस्थानी 11 वाजेच्या सुमारास होणार प्रवेश होणार आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आणि दुसरीकडे ठाकरे गटाला शिंदे गटाला सुरुंग लागलं आहे.
Continues below advertisement