Slogan I मी पुन्हा येईन, फडणवीसांच्या विरोधात घोषणाबाजी, शिवसैनिकांची घोषणाबाजी I ABP Majha
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या माजी मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या विरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. आज शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा 7 वा स्मृतीदिन आहे. यानिमित्त देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवतीर्थावर उपस्थिती लावली. यावेळी, पुन्हा येईन...मी पुन्हा येईन...अशा घोषणा शिवसैनिकांनी फडणवीस यांच्या विरोधात लावल्या.
Tags :
Shiv Sainik Accuses Devendra Fadnavis Shiv Sainik Slogan Shiv Sena Accuses Devendra Fadnavis Slogan Against Fadnavis