Shirdi Guru Pornima : शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सव, राज्यभरातून शेकडो पालख्या शिर्डीत दाखल ABP Majha
abp majha web team
Updated at:
12 Jul 2022 07:42 PM (IST)
शिर्डीत आजपासून तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात, साईनगरी भक्तांनी गजबजली, शेकडो पालख्याही दाखल