Shinde Vs Thackeray SC Hearing : कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कार्टात अनेक मुद्यांवर युक्तिवाद
Continues below advertisement
Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीतील आजच्या दुसऱ्या दिवशीची सुनावणी संपली. आजच्या दुसऱ्या दिवशीदेखील ठाकरे गटांकडून अॅड. कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. सिब्बल यांनी राजकीय पक्ष-विधीमंडळ पक्ष, मुख्य प्रतोद, पक्षातील बंडखोरी, तत्कालीन राज्यपालांची भूमिका यावर युक्तिवाद करण्यात आला.
Continues below advertisement