Shinde Vs Thackeray : प्रभादेवीत ठाकरे-शिंदे गट समोरासमोर, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
मुंबईच्या प्रभादेवीत गणेश विसर्जन मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते... शिंदे आणि ठाकरे गटाचे स्टेज आमनेसामने होते... आणि यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले... आणि जोरदार घोषणाबाजी करु लागले.